माझे शालेय मित्र, आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते, ज्यांच्या समवेत आणि मार्गदर्शनाखाली खूप वर्ष राजकीय जीवनात मी कार्य केले असे राज्याचे सहकार मंत्री आदरणीय ना. दिलीपराव वळसे पाटील साहेब यांची आज सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

Categories: राजकीय

0 Comments