लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कारण ठरावं…!
माझ्या विभागातील नागरिकांना भेडसावत असलेल्या
विविध समस्या लक्षात घेऊन त्यावर त्वरित उपाय-योजना करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. आतापर्यंत सामाजिक आणि राजकीय माध्यमातून मला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.
अशीच सेवेची संधी इथून पुढेही मिळो🙏🏻

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *