छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप

शिवजयंती आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यानिमित्ताने शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय, नेरूळ येथे पुतळ्याचे पूजन करून व त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप करून साजरी केली. त्याप्रसंगी मा.नगरसेविका सौ. सपनाताई गावडे, विभागप्रमुख मा. दिलीपराव आमले साहेब, उपशहरप्रमुख मा. राज नायर साहेब, मा.संदीप बोठे साहेब, मा. डेव्हिड सर यांच्या Read more

श्री गणेश जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह

सालाबाद प्रमाणे प्रमाणे याही वर्षी श्री गणेश जयंती निमित्त आजपासून माझ्या श्री गणेश सोसायटी से 28 नेरूळ येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरूवात झाली. त्यानिमित्ताने आज सकाळी मा नगरसेविका सौ सपनाताई मंगेश गायकवाड गावडे यांनी गणेश पूजन, टाळ, पखवाद, विणा पुजन केले व औपचारिकरित्या सप्ताहाची सुरुवात केली. आज सायं 7 ते Read more

अशोक गावडे फाऊंडेशन च्या माध्यमातून दिनेश कोयंदे प्रस्तुत ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम साजरा.

खेळ रंगला पैठणीचा… नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री गणेश सांस्कृतिक व क्रीडा मंडळ नेरुळ से 28 व अशोक गावडे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तथा सौ सपनाताई गावडे गायकवाड (नगरसेविका) यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश कोयंदे प्रस्तुत ‘खेळ पैठणीचा’ हा सदाबहार प्रसिद्ध कार्यक्रम काल संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी नेरूळ परिसरातील बहुसंख्य माता-भगिनीं उपस्थित होत्या Read more

माता जगदंबा देवी प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात माझ्या प्रमुख उपस्थितीत संपन्न.

बंजारा सेवा मंडळ सिवूड यांच्या माध्यमातून माता जगदंबा देवी प्राणप्रतिष्ठा सोहळा आज मोठ्या उत्साहात माझ्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्याप्रसंगी सर्व भक्तांना शुभेच्छा देऊन माता देवीचे मनोभावे दर्शन घेतले. #navimumbai #AshokGawade #festival

गणेशोत्सवानिमित्त आमच्या श्री गणेश सार्वजनिक मंडळ, नेरूळ येथे महापूजेचा आयोजन.

हे गणराया… अग्र पुजेचा तु अधिकारी, करी विघ्नांचा संहार रे तुला | गेले कित्येक दशकापासून माझ्यासाठी वर्षभरातील सर्वात आत्मीयतेचा सण कुठला असेल तर तो सार्वजनिक गणेशोत्सव. आज गणेशोत्सवानिमित्त आमच्या श्री गणेश सार्वजनिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ नेरूळ यांच्यावतीने सत्यनारायण महापूजेचा आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चैतन्य प्रासादिक भजनी मंडळ वरळी यांचे Read more

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मानाच्या सिवूडसचा राजाचे दर्शन व बाप्पाची मनोभावे आरती केली.

आदी वंदू तुज मोरया… सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज सिवूडस रेसीडेंटस वेलफेअर असोसिएशन त्यांच्या मानाच्या सिवूडसचा राजाला भेट दिली. बाप्पाची आरती करून मनोभावे दर्शन घेतले. त्याप्रसंगी माझ्यासमवेत मा. नगरसेविका सौ. सपनाताई गावडे , मा दिलीपराव आमले विभागप्रमुख, आदी पदाधिकारी उपस्थित होते. #ganeshotsav2023 #ganpatifestival #ganpatibappamorya #AshokGawade #navimumbai

गणेशोत्सवाच्या निमित्ताने बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मंडळे तथा घरगुती गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज बेलापूर विधानसभा मतदारसंघातील सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सिवूडस विभागातील गणेश मंडळ व सोसायटीतील गणपतींना नवी मुंबई चे मा.उपमहापौर श्री अशोक अंकुशराव गावडे साहेब यांनी भेट देऊन मनोभावे गणपती बाप्पाचे दर्शन घेतले व सर्व गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या यामध्ये प्रामुख्याने सानपाडयाचा राजा गणेशोत्सव मंडळ से ८ सानपाडयाचा महाराजा गणेशोत्सव मंडळ Read more