गणेशोत्सवाच्या निमित्ताने सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सिवूडस विभागातील गणेश मंडळांना भेटी व मनोभावे दर्शन.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज बेलापूर विधानसभा मतदारसंघातील सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सिवूडस विभागातील गणेश मंडळ व सोसायटीतील गणपतींना नवी मुंबई चे मा.उपमहापौर श्री अशोक अंकुशराव गावडे साहेब यांनी भेट देऊन मनोभावे गणपती बाप्पाचे दर्शन घेतले व सर्व गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या यामध्ये प्रामुख्याने सानपाडयाचा राजा गणेशोत्सव मंडळ से ८ सानपाडयाचा महाराजा गणेशोत्सव मंडळ Read more









