गणेश जयंतीचा कार्यक्रमानिमित्त विविध पदाधिकारी यांची भेट,

अगदी थोडया व्यक्ती असतात ज्या आपल्या प्रभावी कार्य कर्तुत्वाने, आपुलकीने व प्रेमळ स्वभावाने अगदी कमी काळात एक चांगलं घट्टा नातं निर्माण करतात त्यापैकीच एक म्हणजे माझे सहकारी मंगेशजी चिवटे साहेब. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे OSD तथा मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रमुख म्हणून अतिशय प्रभावी काम आज महाराष्ट्रात ते करत आहेत. Read more

साई भंडारा व आगरी कोळी आणि कोकण महोत्सव…!

साई भंडारा व आगरी कोळी आणि कोकण महोत्सव…! शिवतेज मित्र मंडळ सामाजिक संस्था यांच्या वतीने आगरी कोळी आणि कोकण महोत्सव व साई भंडारा या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन मा. विशाल कोळी, तेजस्वीताई कोळी, रामादादा कोळी यांच्या वतीने बेलापूर येथे करण्यात केले. आज या कार्यक्रमात मा. विजयजी नाहटा साहेब ( उपनेते ), Read more