छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप

शिवजयंती आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यानिमित्ताने शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय, नेरूळ येथे पुतळ्याचे पूजन करून व त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप करून साजरी केली. त्याप्रसंगी मा.नगरसेविका सौ. सपनाताई गावडे, विभागप्रमुख मा. दिलीपराव आमले साहेब, उपशहरप्रमुख मा. राज नायर साहेब, मा.संदीप बोठे साहेब, मा. डेव्हिड सर यांच्या Read more

श्री. विजयजी नाहाटा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड शिबिर

शिवसेना उपनेते तथा आमचे मार्गदर्शक मा.श्री. विजयजी नाहाटा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नवी मुंबई येथे साजरी

हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नेरूळ नवी मुंबई येथे माझ्या सहकाऱ्यांसमवेत प्रतिमा पूजन करून साजरी केली.

प्रलंबित असलेल्या नेरूळ सेक्टर 42A येथील डी मार्ट व डॉन बॉस्को स्कूल जवळ रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नेरूळ सेक्टर 42A येथील डी मार्ट व डॉन बॉस्को स्कूल जवळ रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज पार पडला. या रस्त्यांसाठी बरेच दिवसांपासून मी पाठपुरावा करत होतो. आज प्रत्यक्षात काम सुरू होतंय याचा समाधान आहे. हाच आनंदचा क्षण आपल्या विभागातील सर्वच ज्येष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कामाचा Read more

शोक गावडे फाउंडेशन आणि टाटा स्ट्राइव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगाराभिमुख करिअर मार्गदर्शन शिबिर.

करिअरच्या संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी..! अशोक गावडे फाउंडेशन आणि टाटा स्ट्राइव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगाराभिमुख करिअर मार्गदर्शन शिबिर….! नोंदणीसाठी फोटोतील क्यू आर कोड स्कॅन करा व आपली नोंदणी करा. रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजता. स्थळ :- शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, श्री गणेश सोसायटी, सेक्टर Read more

अशोक गावडे फाऊंडेशन च्या माध्यमातून दिनेश कोयंदे प्रस्तुत ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम साजरा.

खेळ रंगला पैठणीचा… नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री गणेश सांस्कृतिक व क्रीडा मंडळ नेरुळ से 28 व अशोक गावडे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तथा सौ सपनाताई गावडे गायकवाड (नगरसेविका) यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश कोयंदे प्रस्तुत ‘खेळ पैठणीचा’ हा सदाबहार प्रसिद्ध कार्यक्रम काल संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी नेरूळ परिसरातील बहुसंख्य माता-भगिनीं उपस्थित होत्या Read more

नगरसेविका स्वप्नाताई गावडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयुष्मान भारत कार्ड वाटप..!

मा.नगरसेविका स्वप्नाताई गावडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आयुष्मान भारत कार्ड वाटप करून प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी स्वप्नाताईंच्या कार्य कर्तुत्वावर प्रेम करणाऱ्या अनेक सहकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून वाढदिवसाच्या सुभेच्छा देण्यात आल्या. . . #birthday #AshokGawade #navimumbai #political #वाढदिवस

नवी मुंबई स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

स्वच्छतेतून समृद्धीकडे..! नवी मुंबई स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…! पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आवाहनाला नवी मुंबईतील नेरूळ/ सिवूड विभागातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत एक तारीख एक दिवस स्वच्छतेसाठी या अभियानात सहभाग घेतला. या अभियानाअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सिवूड माॅल Read more