हेल्थकेअर क्षेत्रात आरोग्यम् नावाने सुरू केलेल्या नवीन व्यवसायाचे उद्घाटन आज संपन्न .
“आरोग्यम् “ माझे सहकारी मित्र श्री गणेश बनकर साहेब यांनी हेल्थकेअर क्षेत्रात आरोग्यम् नावाने सुरू केलेल्या नवीन व्यवसायाचे उद्घाटन माझ्या हस्ते आज संपन्न झाले. सिवूड से ४०, नवी मुंबई येथे सुरू झालेल्या या आरोग्यम् ला आपण देखील भेट द्या. #navimumbai #AshokGawade #healthcare #inauguration








