शिवसेनेच्या वतीने सानपाडा केमिस्ट भवन येथे रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर आयोजन.
सानपाडा विभागातील युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख मा अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज सानपाडा केमिस्ट भवन येथे रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी मा अजित सावंत (उपजिल्हाप्रमुख), मा.दमयंती आचरे (महिला संपर्क प्रमुख ), मा सुरेखा गव्हाणे( महिला शहरसंघटक), मा.प्रियांकाताई जाधव, मा प्रदीप वाघमारे Read more









