वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन निमित्त हॉस्पिटल व आश्रम येथे फळ वाटप.

आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन…! यानिमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना, नवी मुंबई सानपाडा विभागातील आमचे सहकारी मा. रामचंद्र पाटील साहेब, मा. नगरसेविका रुचाताई पाटील, मा. विकास गाढवे, मा. देवेंद्र चोरघे, मा. अविनाश जाधव साहेब, सौ. प्रियांकाताई जाधव तथा वाशी विभागातील मा. दिपक सिंग ( उपजिल्हाप्रमुख ) यांच्या माध्यमातून न्यू Read more

साई भंडारा व आगरी कोळी आणि कोकण महोत्सव…!

साई भंडारा व आगरी कोळी आणि कोकण महोत्सव…! शिवतेज मित्र मंडळ सामाजिक संस्था यांच्या वतीने आगरी कोळी आणि कोकण महोत्सव व साई भंडारा या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन मा. विशाल कोळी, तेजस्वीताई कोळी, रामादादा कोळी यांच्या वतीने बेलापूर येथे करण्यात केले. आज या कार्यक्रमात मा. विजयजी नाहटा साहेब ( उपनेते ), Read more

शिववाहतूक सेवा नवी मुंबई आयोजित मेगा हेल्थ चेकअप कॅम्प आणि रिक्षा चालक स्नेह भोजन मेळाव्याच आयोजन

नवी मुंबई रिक्षा चालक सेवा भावी संस्था संलग्न शिववाहतूक सेवा नवी मुंबई आयोजित मेघा हेल्थ चेकअप कॅम्प आणि रिक्षा चालक स्नेह भोजन मेळाव्याच आयोजन श्री दिलीपराव आमले साहेब यांनी खारघर येथे आयोजित केले होते त्याप्रसंगी प्रमुख मान्यवर उपस्थित होते त्याप्रसंगी मा रविंद्र हांडे साहेब. मा रवि ढोबळे मा देवेंद्र चोरघे Read more

नेरूळ सेक्टर 28, कला, क्रीडा व सामाजिक स्ट्रस्ट आयोजित सार्वजनिक नवरात्रोमहोत्सवाला भेट.

आज नेरूळ सेक्टर 28, कला, क्रीडा व सामाजिक स्ट्रस्ट आयोजित सार्वजनिक नवरात्रोमहोत्सवाला भेट दिली. यावेळी योगायोगाने आरती करण्याचा मान देखील प्राप्त झाला. यावेळी मंडळाला व तमाम भाविक भक्तांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. Ashok Gawade – अशोक गावडे 0:00 / 0:33

नवरात्रोत्सव निमित्त नेरूळ मधील महिलांसाठी मोफत महालक्ष्मी व मुंबादेवी दर्शन यात्रेचे आयोजन

नवरात्रोत्सव निमित्त नेरूळ मधील महिलांसाठी मोफत महालक्ष्मी व मुंबादेवी दर्शन यात्रेचे आयोजन मा. नगरसेविका स्वप्ना गावडे – गायकवाड व मा. उपमहापौर मा. श्री. अशोकराव गावडे यांच्यावतीने दरवर्षीच करण्यात येत असते. याही वर्षी नेरूळ मधील जवळपास शंभर महिलांना घेऊन मुंबादेवी व महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी बसेस रवाना झाल्या त्याप्रसंगी श्रीफळ वाढून दर्शन Read more

शिववाहतूक सेना यांच्या वतीने शहरातील रिक्षा चालकांचा सत्कार समारंभ

आज चालक दिन…! रिक्षा म्हणजे शहराची जीवनवाहिनी…अनेक आमचे बांधव सामान्य शहरवासीयांना ही दररोजची प्रवासाची सेवा देत असतात. चालक दिनानिमित्त मा दिलीपराव आमले अध्यक्ष शिववाहतूक सेवा यांच्या वतीने शहरातील रिक्षा चालकांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी आवर्जून उपस्थित राहुन रिक्षा चालकांचा सन्मान केला व चालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नवी Read more

शिवसेना…! श्री गणेशाच्या कृपेने व तुम्हा सर्व जनतेच्या आशीर्वादाने आज नवी राजकीय इनिंग सुरु.

अनेक दिवसांची घुसमट आणि कोंडी आज फुटली!! श्रीगणेशाच्या कृपेने व तुम्हा सर्व जनतेच्या आशीर्वादाने आज नवी राजकीय इनिंग सुरु करतोय. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे साहेब व उद्योग मंत्री Uday Samant – उदय रविंद्र सामंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा मा. विजय जी नाहाटा व Read more