लग्नाची त्रेचाळीस वर्ष….काळ किती बदलतो ना…!

काळ किती बदलतो ना…! आज लग्नाला त्रेचाळीस वर्ष झाले… सहज बसून जुने फोटो पाहत होतो…विलक्षण बदल जाणवतो. परंतू… असे पाहिल्यावर अचानक कधी कधी जुन्या आठवणी जाग्या होतात… अलगत उचलून त्या सोनेरी दुनियेत घेऊन जातात… 1980 साल, आयुष्यात पहिल्यांदाच घातलेला कोट, गावाकडची जिवाभावाची मित्रमंडळी आणि लग्नात सामील झालेले सारे गाव… सार Read more